हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवनती
हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवनती Original price was: ₹45.00.Current price is: ₹40.00.
Back to products
अरण्यदीक्षा
अरण्यदीक्षा Original price was: ₹250.00.Current price is: ₹200.00.

कोर्टाच्या आवारात

Original price was: ₹210.00.Current price is: ₹200.00.

कवी : नरेंद्र सोनारकर

मूल्य : 200  रुपये

पाने : 110

प्रकाशक : स्तंभ पब्लिकेशन हाऊस

 

0 People watching this product now!
Description

कवी नरेंद्र सोनारकर शालेय जीवना पासूनच कविता लेखन. १९९४ पासून पत्रकारिता. दै.चंद्रधून, महासागर, महाभारत वृतपत्रात जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम. दै.लोकमत, जनवाद, नवराष्ट्र, लोकशाही वार्ता, सामना, महाविदर्भ, प्रिंट मेल, साप्ताहिक आंबेडकरवाद आदी दैनिके व साप्ताहिकात कविता, लेख प्रकाशित. विविध साहित्यिक, सांस्कृतिक व परिवर्तनवादी चळवळींच्या कार्यक्रमाचे निवेदन. पुरोगामी साहित्य संसदचे संस्थापक. त्याद्वारे राज्यस्तरिय पहिले पुरोगामी साहित्य संमेलनाचे आयोजन. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणा-या आंदोलनात, मोर्चात सक्रिय सहभाग. साहित्य, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत. ‘वन व्हे’ हा कवितासंग्रह व ‘फेस बुक’ ही कादंबरी प्रकाशनाधिन.

Reviews

There are no reviews yet

Be the first to review “कोर्टाच्या आवारात”

Your email address will not be published. Required fields are marked *

Overall rating*
0/5
* Rating is required
पुस्तकातील विचारांबद्दल आपले काय मत आहे ?*
0/5
* Rating is required