प्रगतशील विचार आणि वाड्मयीन गुणवत्तेला प्राधान्य देणारी प्रकाशन संस्था !
दोन घराचं गाव
भोवरा,खुरपं आणि माऊस
पुढे कसे होईल
शताब्दीची साक्ष
दोन घराचं गाव
भोवरा,खुरपं आणि माऊस
पुढे कसे होईल
आमच्या विषयी
‘स्तंभ पब्लिशिंग हाऊस’ ही प्रकाशन संस्था सन २०२५ मध्ये स्थापन झाली असून, मराठी साहित्य क्षेत्रात सामाजिक बांधिलकी, सांस्कृतिक जाणीव आणि परिवर्तनवादी विचारसरणी यांचा समन्वय साधत कार्यरत आहे. साहित्य हे समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे, या विश्वासातून कथा, कविता, कादंबरी, बालसाहित्य, वैचारिक साहित्य, अनुवादित साहित्य, समीक्षा, आत्मकथन तसेच इतिहास व तत्त्वज्ञानविषयक पुस्तकांचे आम्ही मनापासून स्वागत करतो. दुर्लक्षित, वंचित आणि उपेक्षित घटकांतील लेखक व त्यांच्या अनुभवविश्वाला व्यासपीठ देऊन, त्यांच्या साहित्याला न्याय मिळवून देणे ही आमची ठाम भूमिका आहे. सामाजिक वास्तव, मानवी मूल्ये, संविधानिक नैतिकता आणि पर्यावरणीय भान जपणाऱ्या साहित्यनिर्मितीला आम्ही प्रोत्साहन देतो. वाङ्मयीन गुणवत्ता, आशयाची प्रगल्भता आणि पुस्तक निर्मितीतील दर्जा हे स्तंभ पब्लिशिंग हाऊसचे वैशिष्ट्य आहे.
- 305, Sitaram Residency 4, Mira Nagar, Morwa, Chandrapur (Maharashtra)-442406
- Email: support@stambhbooks.com
- Phone: +91 8080654306




