किशोर कवठे सारखा कवी जे लिहून जातो ती भयंकर अस्वस्थ काळाची भाषा असते-श्रीकांत साहेबराव देशमुख

चंद्रपूरच्या कालच्या भेटीत गवसलेली, येत्या संग्रहात येणारी ही फार वेगळी कविता. किशोर कवठे सारखा कवी जे लिहून जातो ती भयंकर अस्वस्थ काळाची भाषा असते ! कवीने अशी कविता लिहिणे म्हणजे भयंकराचे साक्षातीकरण ! तो मला कालच्या गर्दीत भेटला, पिशवी हाती दिली. त्याच्या चेहऱ्यावरून तो इतका 'दगाबाज' असेल असे नव्हते वाटले.शुभेच्छा...
Continue reading

कवी किशोर कवठे यांच्या काव्यसंग्रहाचे लोकार्पण-दै . लोकसत्ता

चंद्रपूर :अक्षर साहित्य कला प्रतिष्ठान आयोजित स्तंभ पब्लिशिंग हाऊस प्रकाशित राजूरा येथील सुप्रसिद्ध कवी किशोर कवठे यांच्या 'अरण्यदीक्षा' या बहुचर्चित काव्यसंग्रहाचा प्रकाशन व लोकार्पण सोहळा येत्या रविवारी, २२ फेब्रुवारी रोजी चंद्रपूर येथील श्रमिक पत्रकार भवन येथे सकाळी ११ वाजता पार पडणार आहे. कार्य क्रमाच्या अध्यक्षस्थानी नागपूर येथील विख्यात कवी,अनुवादक व...
Continue reading

आदिम वेदनेचा समकालीन कवितेतील स्वर-डॉ. राजेंद्र मुंढे

कवी अविनाश पोईनकर यांचा 'दंडकारुण्य' हा कवितासंग्रह म्हणजे आदिवासी जीवनाच्याविस्थापनाच्या, अस्मितेच्या आणि संघर्षाच्या विविध पैलूंना कवितेतून भिडवणारा दस्तऐवज आहे.ही कविता केवळ प्रखर राजकीय विधान किंवा भावना-आवेशाच्या उबळीतून साकारलेली नाही.ती प्रत्यक्ष अनुभवांच्या खाचखळग्यांतून जन्मलेली आणि जगण्यातूनच उमटलेली आहे. मध्यभारतातील दंडकारण्य या प्रदेशात कवीने सामाजिक कार्यकर्त्याच्या भूमिकेतून केलेले वास्तवाचेनिरीक्षण आणि त्या निरीक्षणातून...
Continue reading