प्रदीप देशमुख

प्रदीप देशमुख हे कवी, अनुवादक, साहित्य व समाज याचे चिकित्सक अभ्यासक म्हणून परिचित आहेत. त्यांनी आय.टी.आय व कला शाखेत पदवी पर्यंत शिक्षण घेतले. चंद्रपूर येथे वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड या केंद्र शासनाच्या सार्वजनिक उपक्रमात यांत्रिकी कामगार म्हणून ३९ वर्षे सेवा करुन सेवानिवृत्त. महाराष्ट्रात सुपरिचित सूर्यांश सहित्य व सांस्कृतिक मंच या चंद्रपूरातील साहित्य संस्थेचे सचिव म्हणून कार्यरत. याद्वारे राज्यस्तरावर विविध साहित्य संमेलने, उपक्रमाच्या आयोजनात सक्रिय पुढाकार. समाजोत्थान अंध-अपंग कल्याणकारी सामाजिक संस्थेत स्वयंसेवक म्हणून कार्य. 'गर गर भोवरा' हा बालकवितासंग्रह व लेखक अशोक पवार यांच्या 'पडझड' या कादंबरीचा 'दरबदर' हा हिंदी अनुवाद प्रकाशित. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात निमंत्रित कवी म्हणून सहभाग. Email: pbdeshmukh65@gmail.com

प्रकाशित साहित्य

भोवरा,खुरपं आणि माऊस

Purchase Link