# Stambh Publishing House > प्रगतशील विचार आणि वाड्मयीन गुणवत्तेला प्राधान्य देणारी प्रकाशन संस्था ! ## Posts - [अरण्यदीक्षा हि संवेदनशील जाणिवांची काव्ययात्रा- प्रफुल्ल शिलेदार](https://stambhbooks.com/31259) - [किशोर कवठे सारखा कवी जे लिहून जातो ती भयंकर अस्वस्थ काळाची भाषा असते-श्रीकांत साहेबराव देशमुख](https://stambhbooks.com/31124): चंद्रपूरच्या कालच्या भेटीत गवसलेली, येत्या संग्रहात येणारी ही फार वेगळी कविता. किशोर कवठे सारखा कवी जे लिहून जातो ती भयंकर अस्वस्थ काळाची भाषा असते ! कवीने अशी कविता लिहिणे म्हणजे भयंकराचे साक्षातीकरण ! तो मला कालच्या गर्दीत भेटला, पिशवी हाती दिली. त्याच्या चेहऱ्यावरून तो इतका ‘दगाबाज’ असेल असे नव्हते वाटले.शुभेच्छा किशोर ! १.विझू नये दिवा,कुण्या दारातलाजरी हा मातला, अंधकार ।जन्मा येतो रिते, जाईन अबोलआयुष्य खगोल, आकळेना ।बांधलेले हात, शिवलेले ओठअसा गृहपाठ, नको आता ।निरभ्र आकाश, होईल रे फळालिहू कळवळा, माणसांचा । २.घरातली रद्दी बांधतानासहज तरारून गेला नागेशचा चेहरा तो रोज यायचा आमच्या गल्लीत प्रेसवाल्याचे शटर कायम बंद दिसतेय मलाबँकेने जप्ती आणल्यागत - [कवी किशोर कवठे यांच्या काव्यसंग्रहाचे लोकार्पण-दै . लोकसत्ता](https://stambhbooks.com/31102): चंद्रपूर :अक्षर साहित्य कला प्रतिष्ठान आयोजित स्तंभ पब्लिशिंग हाऊस प्रकाशित राजूरा येथील सुप्रसिद्ध कवी किशोर कवठे यांच्या ‘अरण्यदीक्षा’ या बहुचर्चित काव्यसंग्रहाचा प्रकाशन व लोकार्पण सोहळा येत्या रविवारी, २२ फेब्रुवारी रोजी चंद्रपूर येथील श्रमिक पत्रकार भवन येथे सकाळी ११ वाजता पार पडणार आहे. कार्य क्रमाच्या अध्यक्षस्थानी नागपूर येथील विख्यात कवी,अनुवादक व विदर्भ साहित्य संघाच्या युगवाणीचे संपादक प्रफुल्ल शिलेदार राहणार आहे. सुनील नामदेव कवठे यांच्या हस्ते कवितासंग्रहाचे लोकार्पण होईल. कवितासंग्रहावर भाष्य नांदेड येथील प्रसिद्ध लेखिका व समीक्षक सुचिता खल्लाळ करणार आहे. विशेष अतिथी म्हणून भंडारा येथील प्रसिद्ध कवी व चित्रकार प्रमोदकुमार त्यांच्या मुगल उपस्थित राहताल. कवी किशोर कवठे यांच्या कवितांचे अभिवाचन प्रवीण तुरानकर, - [‘Dandkarunya’: Marathi poet Avinash Poinkar writes about extractive development on tribal land.-Scroll.in](https://stambhbooks.com/31100): The role of a writer, poet, or artist in society is to foster critical consciousness among the masses so they can question and fight against unconstitutional practices. Their work strengthens voices against discrimination and exploitation while presenting the real picture of our society. While reading Avinash Poinkar’s poetry collection Dandkarunya, I remembered the poem on false patriotism, freedom, and equity written by Langston Hughes (“Let America Be America Again”) during the Harlem Renaissance of 1920–30s. - [आदिम वेदनेचा समकालीन कवितेतील स्वर-डॉ. राजेंद्र मुंढे](https://stambhbooks.com/30149): कवी अविनाश पोईनकर यांचा ‘दंडकारुण्य’ हा कवितासंग्रह म्हणजे आदिवासी जीवनाच्याविस्थापनाच्या, अस्मितेच्या आणि संघर्षाच्या विविध पैलूंना कवितेतून भिडवणारा दस्तऐवज आहे.ही कविता केवळ प्रखर राजकीय विधान किंवा भावना-आवेशाच्या उबळीतून साकारलेली नाही.ती प्रत्यक्ष अनुभवांच्या खाचखळग्यांतून जन्मलेली आणि जगण्यातूनच उमटलेली आहे. मध्यभारतातील दंडकारण्य या प्रदेशात कवीने सामाजिक कार्यकर्त्याच्या भूमिकेतून केलेले वास्तवाचेनिरीक्षण आणि त्या निरीक्षणातून निर्माण झालेला संवेदनशील काव्यप्रपंच म्हणजे हा संग्रह आहे. ## Pages - [Author's](https://stambhbooks.com/authors): आमची लेखक मंडळी डॉ. किशोर कवठे Read more राजेश मडावी Read more गोपाल शिरपूरकर Read more सदानंद बोरकर Read more महेंद्रकुमार मेश्राम Read more प्रदीप देशमुख Read more डॉ. उज्वला विजय झाडे Read more शंकर लोडे Read more - [Gopal_shirpurkar](https://stambhbooks.com/gopal_shirpurkar): गोपाल शिरपूरकर गोपाल शिरपूरकर हे संवेदनशील लेखक, कथाकार तसेच साहित्य आणि समाजजीवनाचे व्यासंगी अभ्यासक म्हणून सुपरिचित आहेत. शिक्षणशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतलेले शिरपूरकर हे पेशाने उपक्रमशील शिक्षक आहेत. ‘माह्यी परदेस वारी’ हे प्रवासवर्णन, ‘मोहोरपाला’ हा स्फुट लेखसंग्रह आणि ‘भुईकोर’ हा चर्चित व वाचकप्रिय ठरलेला कथासंग्रह ही त्यांची प्रकाशित पुस्तके. प्रवास आणि पुरातत्त्व हे त्यांच्या आवडीचे तसेच अभ्यासाचे विषय. कविता, कादंबरी आणि ऐतिहासिक दस्तावेजीकरण या साहित्य प्रकारांतही त्यांनी केलेले लेखन दखलपात्र ठरले आहे. खुमासदार, ओघवत्या शैलीत समाजमन आणि लोकजीवनाचे सूक्ष्म पदर उलगडण्याची त्यांची हातोटी तसेच नव्या विषयातील जाणीवांचा अर्थपूर्ण शोध घेणे ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये. पूर्व विदर्भातील सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि साहित्यिक क्षेत्रातील - [ujwala_jhade](https://stambhbooks.com/ujwala_jhade): डॉ. उज्वला विजय झाडे मुळच्या चंद्रपूर येथील असलेल्या डॉ. उज्वला विजय झाडे या सध्या चंदीगड येथील एका महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी एम.एस.सी., एम.सी.ए., यूजीसी नेट आणि पीएच.डी. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. शिक्षणासोबतच त्यांना बाचन, लेखन, नृत्य व गायनाची आवड आहे. त्यांचा ‘इथेरियल रेव्हरी’ हा इंग्रजी कवितासंग्रह प्रकाशित झाला आहे. पंजाब राज्यात त्यांनी विविध सामाजिक संस्थांमध्ये कार्य केले आहे. त्यामध्ये रेड क्रॉस सोसायटी, सरदूलगढ, जिल्हा मानसा (२००४-०६), जिल्हा बाल कल्याण परिषद, जिल्हा रेड क्रॉस सोसायटी, भारतीय ग्रामीण महिला संघ, जिल्हा फरीदकोट (२००९-१०) तसेच जिल्हा रेड क्रॉस सोसायटी, जिल्हा मोगा (२०१०-११) यांचा समावेश आहे. या संस्थात्मक कार्याच्या माध्यमातून त्यांनी - [pradip_deshmukh](https://stambhbooks.com/pradip_deshmukh): प्रदीप देशमुख प्रदीप देशमुख हे कवी, अनुवादक, साहित्य व समाज याचे चिकित्सक अभ्यासक म्हणून परिचित आहेत. त्यांनी आय.टी.आय व कला शाखेत पदवी पर्यंत शिक्षण घेतले. चंद्रपूर येथे वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड या केंद्र शासनाच्या सार्वजनिक उपक्रमात यांत्रिकी कामगार म्हणून ३९ वर्षे सेवा करुन सेवानिवृत्त. महाराष्ट्रात सुपरिचित सूर्यांश सहित्य व सांस्कृतिक मंच या चंद्रपूरातील साहित्य संस्थेचे सचिव म्हणून कार्यरत. याद्वारे राज्यस्तरावर विविध साहित्य संमेलने, उपक्रमाच्या आयोजनात सक्रिय पुढाकार. समाजोत्थान अंध-अपंग कल्याणकारी सामाजिक संस्थेत स्वयंसेवक म्हणून कार्य. ‘गर गर भोवरा’ हा बालकवितासंग्रह व लेखक अशोक पवार यांच्या ‘पडझड’ या कादंबरीचा ‘दरबदर’ हा हिंदी अनुवाद प्रकाशित. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात निमंत्रित कवी - [Mahendra_meshram](https://stambhbooks.com/mahendra_meshram): महेंद्रकुमार मेश्राम भंडारा जिल्ह्यातील सकरला (आंधळगाव) येथे जन्म. एम.एस.डब्ल्यू., एम.ए. (समाजशास्त्र), नेट / जेआरएफ (युजीसी), पीएच.डी. पर्यंतचे शिक्षण. ऑरेंज सिटी समाजकार्य महाविद्यालय, नागपूर येथे प्राचार्य म्हणून कार्यरत. संविधान फाऊंडेशन, नागपूरचे संयोजक. महाराष्ट्र ऑफिसर्स फोरम, विदर्भ साहित्य संघ, नागपूर, महाराष्ट्र सोशल वर्क एज्युकेटर्स मॅनेजमेंट अँड स्टाफ फोरम, बहुजन हिताय संघ, नागपूरचे आजीव सदस्य. स्वयंसहायता पथ (२०००) या माहिती पुस्तिकेचे लेखन, तसेच कारभारणी (२००६) स्वयंसहाय्यता चळवळीतील महिलांच्या यशोगाथा, उद्ध्वस्त माणसाच्या कविता (२०१५) कवितासंग्रह, अस्वस्थ वर्तमान (२०१९) लेखसंग्रह, लॉकडाऊन (२०२०) कवितासंग्रह, स्वयंसहाय्यता चळवळीतील महिलांची वाटचाल (२०२१) संशोधन ग्रंथ आदी पुस्तके प्रकाशित. A Developmental Progression of Scheduled Caste and Scheduled Tribe in India at the - [sadanand_borkar](https://stambhbooks.com/sadanand_borkar): सदानंद बोरकर सदानंद बोरकर हे लोकप्रिय लेखक, दिग्दर्शक, चित्रकार व अभिनेते आहेत. ते श्री ज्ञानेश चित्रकला महाविद्यालय नवरगाव, जि.चंद्रपूर येथे प्राचार्य राहिले आहेत. १४० वर्षाहून अधिक वय असलेल्या झाडीपट्टीतील ऐतिहासिक श्री व्यंकटेश नाट्य मंडळ नवरगावचे ते सन २००० पासून संचालक व दिग्दर्शक आहेत. १९७८ मध्ये वयाच्या दहाव्या वर्षी बालकलाकार म्हणून त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केले व आजतागायत दोन हजाराहून अधिक नाट्यप्रयोगात यशस्वी भूमिका साकारल्या आहेत. माझं कुंकू मीच पुसलं!, आत्महत्या, हा खेळ सावल्यांचा, नवरे झाले बावरे, हाच जावई पाहिजे, कारस्थान, असा नवरा नको गं बाई!, गंगा जमुना आणि बाप रे बाप ही त्यांनी लिहिलेली व रंगमंचावर रसिकप्रिय ठरलेली प्रसिद्ध नाटके. ‘आत्महत्या’ या - [shankar_lodhe](https://stambhbooks.com/shankar_lodhe): शंकर खुशालराव लोडे शंकर लोडे हे कवी, नाट्यकलावंत, कलारसिक म्हणून परिचित आहेत. त्यांनी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत १९९१ साली लिपीक म्हणून सेवेला प्रारंभ केला. तब्बल ३४ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर ते बँकिंग ऑफिसर ग्रेड-१ या पदावरून मुख्यालयातून सेवानिवृत्त झाले. लहानपणापासूनच त्यांना लिखाण, भजन-गायन आणि अभिनय यांची विशेष आवड आहे. त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या राज्य नाट्य स्पर्धांमध्ये सक्रिय सहभाग घेतला असून घर देता का घर, अंधाधुंद, एक रात्र पावसाळी आणि तांडा या नाटकांमध्ये प्रभावी भूमिका साकारल्या आहेत. अंधाधुंद या नाटकातील अभिनयासाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचा उत्तम अभिनय पुरस्कार प्राप्त झाला आहे. चित्रपट आणि लघुपट क्षेत्रातही त्यांनी आपली छाप उमटवली आहे. हद्द-२ या चित्रपटात त्यांनी - [kishor_kawthe](https://stambhbooks.com/kishor_kawthe): डॉ. किशोर कवठे डॉ. किशोर कवठे हे आदिवासी आश्रमशाळेत माध्यमिक अध्यापक असून कवी, स्तंभलेखक, लघुकथा लेखक आणि सामाजिक प्रश्नांचे अभ्यासक म्हणून परिचित आहेत. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली आयोजित पहिले युवा साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष राहिले. पसरत गेलेली शाई, गावसूक्त, दगान, विराणी हे त्यांचे प्रसिद्ध कवितासंग्रह. ऐसा चेतला अभंग हा संपादित ग्रंथ. दिशा अंधारल्या जरी हा ललितलेख संग्रह त्यांचा प्रकाशित आहे. ‘झाडीबोली साहित्यिक ना.गो. थुटे यांच्या समग्र साहित्याचा चिकित्सक अभ्यास’ या विषयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून आचार्य पदवी प्राप्त. राज्यस्तरीय अभंग साहित्य संमेलनाचे संयोजक. अक्षर साहित्य कला प्रतिष्ठान, सप्तरंग व नाते आपुलकीचे या संस्थांच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक, साहित्य व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत - [Rajesh Madavi](https://stambhbooks.com/rajesh-madavi): राजेश मडावी मूळचे इल्लूर (ता. चामोर्शी, जि. गडचिरोली) येथील रहिवासी असलेले राजेश तुळशिराम मडावी हे गेल्या दोन दशकांपासून मुख्य प्रवाहातील पत्रकारितेत सक्रिय आहेत. एम.ए. (मराठी), बी.एड. आणि एम.एस.डब्ल्यू. (समुदाय विकास) असे शिक्षण पूर्ण केलेले मडावी सध्या चंद्रपूर येथे वास्तव्यास आहेत. राजेश मडावी यांच्या लेखणीतून आजवर विविध दैनिके, साप्ताहिके आणि मासिकांमध्ये ४५७ पेक्षा जास्त अभ्यासपूर्ण लेख प्रसिद्ध झाले आहेत. प्रख्यात कवी भुजंग मेश्राम यांच्या गोंडी बोलीतील काव्यसंग्रहाचा त्यांनी केलेला मराठी अनुवाद २०१८ मध्ये लोकवाङ्मय गृह, मुंबईतर्फे प्रकाशित झाला आहे. याशिवाय, महाराष्ट्रातील बोली भाषा अभ्यास प्रकल्पातर्गत त्यांनी प्रेमानंद गज्वी व डॉ. महेश केळुस्कर यांच्या मार्गदर्शनात गोंडी भाषेवर महत्त्वपूर्ण संशोधनपर लेखन केले आहे. ‘मीडिया - [Article's](https://stambhbooks.com/articles): Review Corner किशोर कवठे सारखा कवी जे लिहून जातो ती भयंकर अस्वस्थ काळाची भाषा असते-श्रीकांत साहेबराव देशमुख Continue reading - [Umesh Parkhi](https://stambhbooks.com/umesh-parkhi): उमेश पारखी उमेश पारखी यांचं मुख्यतः कामगार आणि सत्यशोधक चळवळीशी जवळचं नातं असून ते सोलर इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड या कंपनीत मॅनेजर या पदावर कार्यरत आहेत. कारखान्यात एक सामान्य कामगार म्हणून कार्याची सुरुवात त्यांनी केली, कामगारांच्या न्याय हक्क मागण्यासाठी संघर्ष करत एक कामगार म्हणून काम करत असताना विस्फोटक तयार करण्याचे तंत्र आत्मसात केले,त्याच कारखान्यात मोठ्या पदावर एका सामान्य कामगारांपासून सुरुवात करत मॅनेजर पदापर्यंत प्रवास केलेला आहे. हे सगळं करत असताना त्यांनी आपली आय टी क्षेत्रातही पकड निर्माण केली, त्यांनी आजपर्यंत अत्यल्प दरात आपल्या लोकांसाठी वेबसाईट करून दिलेल्या आहेत . ते विविध संस्थांशी जुळलेले असून नाते आपुलकीचे बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून समाजातील अनाथ,गरीब,वृद्ध इत्यादी - [Suraj Dahagavkar](https://stambhbooks.com/suraj-dahagavkar): सुरज दहागावकर सुरज दहागावकर हे स्तंभ पब्लिशिंग हाऊसचे संचालक व मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारिता, साहित्य आणि सामाजिक भान यांचा समन्वय साधत त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. पत्रकारिता क्षेत्रात त्यांनी पाच वर्षे संपादक म्हणून जबाबदारी सांभाळली असून, या काळात त्यांनी वैचारिक स्पष्टता, संवेदनशील मांडणी आणि सामाजिक वास्तवाचे भान जपणारे लेखन व संपादन केले आहे. कवी, लेखक व मुक्तपत्रकार म्हणून विविध नामांकित वृत्तपत्रे आणि मासिकांमधून त्यांचे लेखन प्रकाशित झाले असून सामाजिक प्रश्न, मानवी संवेदना, समकालीन वास्तव आणि साहित्यिक मूल्ये यांचे सूक्ष्म भान त्यांच्या लेखनात प्रकर्षाने जाणवते. त्यांच्या साहित्यिक योगदानाची दखल म्हणून यशवंतराव चव्हाण सेंटरची ‘शरद पवार इन्स्पायर साहित्य फेलोशिप’ - [Avinash Poinkar](https://stambhbooks.com/avinash-poinkar): अविनाश पोईनकर अविनाश पोईनकर स्तंभ पब्लिशिंग हाऊसचे प्रकाशक व संचालक आहेत. ते कवी, लेखक, मुक्तपत्रकार तसेच आदिवासी-ग्रामीण विकास क्षेत्रातील कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत. ‘उजेड मागणारी आसवे’ हा कवितासंग्रह महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या अनुदानातून प्रकाशित. ‘विमल गाडेकर : व्यक्ती आणि वाङ्मय’ या ग्रंथाचे संपादन. तसेच ‘सुरजागड : विकास की विस्थापन?’ हा नक्षलप्रभावित गडचिरोलीतील खाणग्रस्त आदिवासींचे वास्तव मांडणारा संशोधन ग्रंथ आणि ‘दंडकारुण्य’ (लोकवाङ्मय गृह प्रकाशन, मुंबई) हा कवितासंग्रह प्रकाशित आहे. त्यांच्या लेखनातून सामाजिक संघर्ष, मानवी संवेदना, पर्यावरणीय भान आणि संविधानिक मूल्यांचा सशक्त प्रत्यय येतो. संविधानिक मूल्यांची जाणीव आणि सामाजिक जागृती रुजवण्याच्या हेतूने ते गेल्या दशकभरापासून जमिनीस्तरावर कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र शासनाचे - [Terms & Conditions](https://stambhbooks.com/terms-conditions): The Website Owner, including subsidiaries and affiliates (“Website” or “Website Owner” or “we” or “us” or “our”) provides the information contained on the website or any of the pages comprising the website (“website”) to visitors (“visitors”) (cumulatively referred to as “you” or “your” hereinafter) subject to the terms and conditions set out in these website terms and conditions, the privacy policy and any other relevant terms and conditions, policies and notices which may be applicable to a specific section or module of the website. Welcome to our website. If you continue to browse and use this website you are agreeing to - [Disclaimer](https://stambhbooks.com/disclaimer): By using this website, you are accepting all the terms of this disclaimer notice. If you do not agree with anything then you should not buy products from this website. Warranties & Liability Every effort is made to ensure that the contents on this website are accurate, the website is provided “as is” and Stambh Publishing House makes no representations or warranties in relation to the accuracy or completeness of the information found on it. While the contents on this site are provided in good faith, we do not warrant that the information kept on the site is up to date, - [Login Customizer](https://stambhbooks.com/login-customizer): This page is used for Login Customizer plugin. It will not be visible to your readers. Do not delete it. - [Team](https://stambhbooks.com/team): आम्ही अविनाश पोईनकर प्रकाशक, संचालक Read more सुरज दहागावकर संचालक, मुख्य संपादक Read more उमेश पारखी लेखक, कवी, वेबसाईट डेव्हलपर Read more - [Gallery](https://stambhbooks.com/gallery): Event Gallery अरण्यदिक्षा : काव्यसंग्रह प्रकाशन सोहळा  २ २  फेब्रुवारी २ ० २ ६  - [Press](https://stambhbooks.com/press): बातमी बातमी अरण्यदीक्षा हि संवेदनशील जाणिवांची काव्ययात्रा- प्रफुल्ल शिलेदार Continue reading बातमी कवी किशोर कवठे यांच्या काव्यसंग्रहाचे लोकार्पण-दै . लोकसत्ता Continue reading बातमी ‘Dandkarunya’: Marathi poet Avinash Poinkar writes about extractive development on tribal land.-Scroll.in Continue reading बातमी आदिम वेदनेचा समकालीन कवितेतील स्वर-डॉ. राजेंद्र मुंढे Continue reading - [Manage Profile](https://stambhbooks.com/manage-profile): Hi [fka_contact_name] your email is [fka_contact_email]. [fka_contact_profile_form] - [Refund and Returns Policy](https://stambhbooks.com/refund_returns): You can cancel your order within 24 hours of placing it and get a full refund. After 24 hours, no refund will be provided. Refunds will also be given in the following conditions: No refund requests will be entertained for damaged products. Damaged products will be exchanged as per our exchange policy. The refund process will start from 31stday of order and it will take a minimum of 10 more days there after. No Returns will be entertained if a customer wants to return the product for the reason that they don’t like it after they get the delivery of the - [My account](https://stambhbooks.com/my-account) - [Checkout](https://stambhbooks.com/checkout) - [Cart](https://stambhbooks.com/cart) - [Contact Us](https://stambhbooks.com/contact): Contact Us ADDRESS 305, Sitaram Residency 4,  Miranagar, Morwa, Chandrapur(Maharashtra)442406 PHONE +918080654306 +917385866059 +918698615848 EMAIL support@stambhbooks.com stambhpublishinghouse@gmail.com WEBSITE www.stambhbooks.com Your name Your email Subject Your message (optional) - [Privacy Policy](https://stambhbooks.com/privacy-policy): Who we are Suggested text: Our website address is: https://stambhbooks.com. Comments Suggested text: When visitors leave comments on the site we collect the data shown in the comments form, and also the visitor’s IP address and browser user agent string to help spam detection. An anonymized string created from your email address (also called a hash) may be provided to the Gravatar service to see if you are using it. The Gravatar service privacy policy is available here: https://stambhbooks.com/privacy-policy. After approval of your comment, your profile picture is visible to the public in the context of your comment. Media Suggested text: - [About Us](https://stambhbooks.com/about-us-3): स्तंभ पब्लिशिंग हाऊस विषयी ‘स्तंभ पब्लिशिंग हाऊस’ ही प्रगतशील विचारसरणी, सामाजिक बांधिलकी आणि वाङ्मयीन गुणवत्तेला प्राधान्य देणारी एक संवेदनशील व जबाबदार प्रकाशन संस्था आहे. मराठी साहित्याला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्याच्या ध्येयाने प्रेरित होऊन, तळागाळातील ज्ञान, अनुभव आणि सर्जनशील अभिव्यक्ती यांना विचारपीठ उपलब्ध करून देणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. प्रतिष्ठित व प्रथितयश लेखकांसोबतच नव्या पिढीतील आश्वासक लेखकांच्या साहित्याला आम्ही समान महत्त्व देतो. विशेषतः वंचित, दुर्लक्षित व उपेक्षित घटकांतील साहित्याचा शोध घेऊन, दर्जात्मक व मूल्याधिष्ठित साहित्यनिर्मितीला चालना देण्याचा आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. कोणत्याही गटातटात किंवा संकुचित चौकटीत आमची अभिव्यक्ती मर्यादित न ठेवता, विचारस्वातंत्र्य, सामाजिक भान आणि मानवी मूल्ये यांचा सन्मान करणाऱ्या - [Wishlist](https://stambhbooks.com/wishlist) - [Shop](https://stambhbooks.com/shop) - [Blog](https://stambhbooks.com/blog) - [Home Main](https://stambhbooks.com/): प्रगतशील विचार आणि वाड्मयीन गुणवत्तेला प्राधान्य देणारी प्रकाशन संस्था ! साहित्य श्रेणी आमची प्रकाशित पुस्तके -20% New Add to cart Quick view Add to wishlist शेतकऱ्याचा असूड SKU: 9789347620027 Rated 0 out of 5 ₹200.00 Original price was: ₹200.00.₹160.00Current price is: ₹160.00. -20% New Add to cart Quick view Add to wishlist सार्वजनिक सत्य धर्म SKU: 9789347620034 Rated 0 out of 5 ₹200.00 Original price was: ₹200.00.₹160.00Current price is: ₹160.00. -20% New Add to cart Quick view Add to wishlist लंकापर्व SKU: 9789347620010 Rated 0 out of 5 ₹250.00 Original price was: ₹250.00.₹200.00Current price is: ₹200.00. -20% New Add to cart ## Products - [कळत नकळत](https://stambhbooks.com/product/kalat_nakalat): कवीयत्री - डॉ. उज्वला विजय झाडे मूल्य : 150 रुपये पाने :68 प्रकाशक : स्तंभ पब्लिशिंग हाऊस - [शेतकऱ्याचा असूड](https://stambhbooks.com/product/shetkaryacha_asud): पुस्तकाचे नाव – शेतकऱ्याचा असूड लेखक - जोतिराव गोविंदराव फुले मुळ किंमत - 200 रुपये विक्री किंमत - 160 रुपये ऑफर – 20% सूट पोस्टेज चार्ज - 50 रुपये पृष्ठ संख्या - 82 isbn – 978-93-47620-02-7 प्रकाशक - स्तंभ पब्लिशिंग हाऊस - [सार्वजनिक सत्य धर्म](https://stambhbooks.com/product/sarvjanik_satya_dharm): लेखक - जोतिराव गोविंदराव फुले मुळ किंमत - 200 रुपये विक्री किंमत - 160 रुपये ऑफर – 20% सूट पोस्टेज चार्ज - 50 रुपये पृष्ठ संख्या - 112 isbn – 978-93-47620-03-4 प्रकाशक - स्तंभ पब्लिशिंग हाऊस - [लंकापर्व](https://stambhbooks.com/product/lankaparva): लेखक – गोपाल शिरपूरकर मूल्य : 250 रुपये पाने : 134 प्रकाशक : स्तंभ पब्लिशिंग हाऊस - [उजेड वास्तवाचे क्रांतीसंग्राम](https://stambhbooks.com/product/ujed_vastvache_krantisangram): लेखक – महेंद्रकुमार मेश्राम मूल्य : 200 रुपये पाने : 72 प्रकाशक : स्तंभ पब्लिशिंग हाऊस - [दोन घराचं गाव](https://stambhbooks.com/product/don_gharach_gaon): लेखक - सदानंद बोरकर मूल्य : 250 रुपये पाने : 104 प्रकाशक : स्तंभ पब्लिशिंग हाऊस - [भोवरा,खुरपं आणि माऊस](https://stambhbooks.com/product/bhovra_khurap_mouse): कवी- प्रदीप देशमुख मूल्य : 250 रुपये पाने :96 प्रकाशक : स्तंभ पब्लिशिंग हाऊस - [पुढे कसे होईल](https://stambhbooks.com/product/pudhe_kase_hoil): कवी: शंकर लोडे मूल्य : 200 रुपये पाने : 96 प्रकाशक : स्तंभ पब्लिकेशन हाऊस - [शताब्दीची साक्ष](https://stambhbooks.com/product/shatabdichi_saksha): लेखक : राजेश मडावी मूल्य : ₹ 600 सवलत मूल्य : ₹ 500 प्रकाशक : स्तंभ पब्लिशिंग हाऊस - [अरण्यदीक्षा](https://stambhbooks.com/product/aranyadiksha): कवी: किशोर कवठे मूल्य : 200 रुपये पाने : ११२ प्रकाशक : स्तंभ पब्लिकेशन हाऊस - [हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवनती](https://stambhbooks.com/product/hindu-striyanchi-unnati-ani-avanati): लेखक : डॉ . बाबासाहेब आंबेडकर मुल्य : 40 रुपये पाने : 32 प्रकाशक : स्तंभ पब्लिशिंग हाऊस - [ऐसा चेतला अभंग](https://stambhbooks.com/product/aisa_chetala_abhang): संपादक : किशोर कवठे मूल्य : 100 रुपये पाने : 110 प्रकाशक : सप्तरंग प्रकाशन ,  राजुरा - [दिशा अंधारल्या जरी](https://stambhbooks.com/product/disha_andharaly_jari): कवी: किशोर कवठे मूल्य : 100 रुपये पाने : 110 प्रकाशक : सप्तरंग प्रकाशन,राजुरा - [विराणी](https://stambhbooks.com/product/virani): कवी: किशोर कवठे मूल्य : 100 रुपये पाने : 110 प्रकाशक : परीस पब्लिकेशन - [दंडकारूण्य](https://stambhbooks.com/product/dandkarunya): कवी : अविनाश पोईनकर मूल्य : २०० रु पृष्ठे : ९२ प्रथम आवृत्ती : मार्च-२०२५ प्रकाशक : लोकवाङ्मय गृह मुंबई   - [दगान](https://stambhbooks.com/product/dagan): कवी : डॉ . किशोर कवठे मूल्य : 200 रुपये दुसरी आवृत्ती : 20 जून 2025 प्रकाशक : सप्तरंग प्रकाशन राजुरा - [दाखल खारीज](https://stambhbooks.com/product/dakhal-kharij): कवी :नरेश बोरीकर मूल्य : 120 रुपये पाने : 160 प्रकाशन : संवेदना प्रकाशन - [मी आनंदी सुखी](https://stambhbooks.com/product/mi-aanandi-sukhi): लेखक : मनोज बोबडे मूल्य : 150 रुपये पृष्ठ : 120 प्रकाशक : शिवाई प्रकाशन - [कालिंदीच्या डोहातून](https://stambhbooks.com/product/kalindichya_dohatun): कवी : किशोर मुगल मूल्य : 200 रुपये पृष्ठ : 160 प्रकाशन : संवेदना प्रकाशन - [शून्यात शोधतो मी](https://stambhbooks.com/product/shunyat-shodhto-mi): कवी : उमेश पारखी मूल्य : 100 रुपये पृष्ठ : 120 प्रकाशक : सप्तरंग प्रकाशन राजुरा - [जब होती है दगान](https://stambhbooks.com/product/jab-hoti-hai-dagan): अनुवादक : प्रवीण तुराणकर मूल्य : 120 रुपये प्रकाशक : संवेदना प्रकाशन नागपूर   - [गावसूक्त](https://stambhbooks.com/product/gavsukta): कवी : डॉ . किशोर कवठे ## Optional - [Agent (MCP protocol)](websites-agents.hostinger.com/stambhbooks.com/mcp) [comment]: # (Generated by Hostinger Tools Plugin)